ऐश्वर्याच्या मुलीचा डान्स पार्टनर बनला आमिरचा मुलगा

 Mumbai

See all

मंबई - बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा मुलगा आझाद राव खान आणि ऐश्वर्या-अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या एकाच मंचावर डान्स करताना पाहायला मिळाले आणि या दोघांचा डान्स परफॉर्ममस सध्या सोशल मीडियावर शेअर झाला आहे. आराध्या आणि आझाद धिरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत असून, त्यांच्या शाळेचे अॅन्यूअल फंक्शन नुकतेच झाले. यावेळी आमिर खान, अभिषेक-ऐश्वर्या देखील उपस्थित होते. आपल्या मुलांना डान्स करताना पाहून त्यांच्या आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आमिर, अभिषेक-ऐश्वर्या हे देखील प्रेक्षकांमधून त्यांना प्रोत्साहित करत होते. या कार्यक्रमाची झलक पाहण्यासाठी https://twitter.com/search?q=Bewitching%20Bachchans%E2%80%93%0A%0A%40TasnimaKTastic&s=08 या लिंकवर क्लिक करा.

Loading Comments