Advertisement

दगडी चाळीत अर्जुन रामपालची हजेरी


दगडी चाळीत अर्जुन रामपालची हजेरी
SHARES

भायखळा - दगडी चाळमध्ये अमेरिकेतील प्रसिद्ध स्वामीनारायण मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलीय. तसेच देवीचे दर्शन घेण्यासाठी अभिनेता अर्जुन रामपालने इथे हजेरी लावली. अरूण गवळी यांच्या आयुष्यावर आधारीत डॅडी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अर्जुन रामपाल मुख्य भूमिकेत आहे.

संबंधित विषय
Advertisement