Advertisement

'डॅडी'चा टीझर लाँच


'डॅडी'चा टीझर लाँच
SHARES

सांताक्रूझ - अरुण गवळीच्या आयुष्यावर आधारित असलेल्या 'डॅडी' या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच झालाय. बुधवारी सांताक्रूझ इथल्या लाइट बॉक्स या चित्रपटगृहात हा टीझर लाँच करण्यात आला. या चित्रपटात अर्जुन रामपाल मुख्य भूमिकेत दिसणाराय. डॅडी चित्रपटाच्या टीझर लाँच अरुण गवळी यांची कन्या गीता गवळीही उपस्थित होत्या. "या चित्रपटात अरुण गवळी यांच्या जीवनातील गँगवॉर सोबतच त्यांच्या आयुष्यातील एक दुसरी बाजूदेखील मांडण्याचा प्रयत्न केलाय, असं अर्जुन रामपालनं स्पष्ट केलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा