गरब्यात थिरकले बॉलिवूड स्टार


  • गरब्यात थिरकले बॉलिवूड स्टार
  • गरब्यात थिरकले बॉलिवूड स्टार
  • गरब्यात थिरकले बॉलिवूड स्टार
SHARE

बोरिवली - नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पुष्पांजली गार्डनमध्ये सुरू असलेल्या गरब्यात यंदा कोरिओग्राफर प्रभू देवा आणि अभिनेता सोनू सूद यांनी हजेरी लावली. या वेळी तिथे उपस्थित असलेल्या गरबा प्रेमींनी त्यांचे जोरदार स्वागत केले. तसेच गरबा क्विन फाल्गुनी पाठकच्या गाण्यावर हे दोघेही थिरकले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या