खंडेराय दिसणार नव्या भूमिकेत

खंडेराय म्हणजेच अर्थात देवदत्त नागे लवकरच सिनेमात दिसणार आहेत. ' जय मल्हार ' मालिकेत देवाची भूमिका साकारत देवदत्त नागेंनी सर्व प्रेक्षकांची मन जिंकली होती. नुकताच त्या मालिकेचा शेवटही  झाला. त्यामुळे आता खंडेराय कधी दिसणार या प्रतीक्षेत प्रेक्षक असतानाच देवदत्त सिनेमात आपली एंट्री करायला सज्ज झाला आहे. हा सिनेमा कोणता ? त्याची भूमिका कोणती ? या सर्व गोष्टी देवदत्तने मुंबई लाइव्ह शी शेअर केल्या आहेत पहा आमची प्रतिनिधी शुभांगी साळवे हीने देवदत्त नागे शी केलेली ही खास बातचीत.

Loading Comments