नाटकवेड्या कॉलेजियन्समध्ये नाराजी

 Pali Hill
नाटकवेड्या कॉलेजियन्समध्ये नाराजी
नाटकवेड्या कॉलेजियन्समध्ये नाराजी
See all
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - नाटकवेड्या कॉलेजियन्सच्या विश्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'आयएनटी'

आणि 'इप्टा' या दोन्ही स्पर्धा या सप्टेंबर महिन्यात सुरू होत असून दोन्ही स्पर्धांच्या दोन्ही स्पर्धांच्या तारखा एकत्र आल्याने कॉलेज कॅम्पसमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कारण 26 ते 1 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत आयएनटीच्या प्राथमिक फेरीदरम्यान इप्टा या स्पर्धेची 29 सप्टेंबरला अंतिम फेरी आहे. त्यामुळे अंतिम फेरीत दाखल झालेल्या महाविद्यालयांना स्पर्धेच्या दिवसात तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Loading Comments