नवख्या चित्रकारांसाठी व्यासपीठ

 Ravindra Natya Mandir
नवख्या चित्रकारांसाठी व्यासपीठ
नवख्या चित्रकारांसाठी व्यासपीठ
नवख्या चित्रकारांसाठी व्यासपीठ
नवख्या चित्रकारांसाठी व्यासपीठ
नवख्या चित्रकारांसाठी व्यासपीठ
See all
Ravindra Natya Mandir, Mumbai  -  

प्रभादेवी - रविंद्र नाट्य मंदिरात पु. ल. देशपांडे कला अकादमीमध्ये चित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. आर्ट निर्वाण या संस्थेच्या वतीने सायलेंट कॉनर्वसेशन नावाचे हे चित्र प्रदर्शन भरवले आहे. यामध्ये चित्रकार सुधा मेनन आणि मिना राघवन यांच्यासोबतच इतर 16 चित्रकारांच्या चित्रांचा समावेश आहे. नवीन चित्रकारांच्या कलेला व्यासपीठ मिळावे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. प्रकाश भेंडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. या प्रदर्शनात वेगवेगळी पेंटींग, पेपर आर्ट, फोटोग्राफी आर्ट इत्यादी प्रकारच्या चित्रांचा समावेश आहे. या प्रदर्शनात 10 हजारांपासून ते एक लाख पन्नास हजार रुपयांपर्यंतच्या चित्रांचा समावेश आहे. 20 सप्टेंबरपर्यंत हे प्रदर्शन पाहता येणार आहे. 

Loading Comments