Advertisement

रणवीरचा हॉट अंदाज


रणवीरचा हॉट अंदाज
SHARES

मुंबई - बॉलीवुड अभिनेता रणवीर सिंहला सेल्फिची मोठी आवड आहे. आजकल हॉट सेल्फी रणवीर सोशल मिडियावर शेअर करताना दिसतोय. नुकतेच त्याने त्याचे हॉट आणि शर्टलेस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement