'फोर्स 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

  Juhu
  'फोर्स 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
  मुंबई  -  

  मुंबई - अभिनेता जॉन अब्राहम याने फोर्स 2 नंतर लवकरच फोर्स 3 काढणार असल्याचं सांगितलंय. फोर्स 3 चं दिग्दर्शन अभिनव देव करणार असल्याचंही तो म्हणाला. जॉन स्वत: चित्रपटाचा सह-निर्माता असेल. नोटबंदी असूनही फोर्स 2नं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आठवडाभरातचं 20 कोटींपेक्षा जास्त कमाई फोर्स 2 च्या खात्यात जमा झाली होती.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.