एम.यू.पी बॅंकेत झाला हास्याचा दिवाळी महाबोनस...

 Andheri

See all
Andheri, Mumbai  -  

अंधेरी - महिलांची हक्काची बॅंक अशी अल्पावधीतच ओळख बनवणाऱ्या एम.यू.पी. बॅंकेत सध्या उत्साहाचे वातावरण आहे. काही दिवसावर येऊन ठेपलेल्या दिवाळसणानिमित्ताने या बॅंकेतील सर्व कर्मचाऱ्यांना आगळावेगळा महाबोनस मिळाला आहे. संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ग सहाजणी' या मालिकेतील मंजुळाबाई उसने परतफेड बॅंकेने नुकताच हास्याचा दिवाळी महाबोनस जाहीर केला.

महिलांचे भावविश्व मांडणाऱ्या या मालिकेतील कामिनी, मीना, दामिनी, सुश्मिता, भीमा आणि जुबेदा या सहा मैत्रिणींनी मिळालेलया हास्याच्या या महाबोनसचा मनसोक्त आनंद लुटला. बॅंकेच्या गेटटुगेदर पार्टीत रंगलेल्या महिलांच्या विविध स्पर्धेत या सहाजणींनी पुरेपूर बक्षिसाची लयलूट केली. बॅंकेच्या प्रवेशद्वारावर रांगोळी, तोरण, प्रकाशदिवे, कंदील आणि पणत्यांची आरास करत त्यांनी खऱ्या अर्थाने दिवाळसण साजरा केला.दिवाळी सणानिमित्त

Loading Comments