गेइटी गॅलेक्सी आता ऑनलाइन

 Pali Hill
गेइटी गॅलेक्सी आता ऑनलाइन
गेइटी गॅलेक्सी आता ऑनलाइन
See all

वांद्रे - गेइटी चित्रपटगृहाचं तिकीट आता प्रेक्षकांसाठी ऑनलाइनही उपलब्ध झालंय. त्यामुळे धक्काबुक्कीत उभं न राहता आणि तुम्हाला हव्या त्या जागेचं बुकिंग तुम्ही ऑनलाइन करू शकाल. चित्रपटगृहाचे कार्यकारी संचालक मनोज देसाई यांनी बुक माय शो या कंपनीसोबत ऑनलाइन तिकिटविक्रीचा 5 वर्षांचा करार केलाय. ऑनलाइन तिकिटाची सुविधा 28 ऑक्टोबरपासून गेइटी सिनेमात सुरू होणार आहे.

Loading Comments