जेष्ठ अभिनेता धर्मेंद्र नानावटीत

  vile parle
  जेष्ठ अभिनेता धर्मेंद्र नानावटीत
  मुंबई  -  

  विले पार्ले - जेष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांची तब्येत सोमवारी अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना विले पार्ले येथील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.