ऋतिकने विकले शेअर


SHARE

मुंबई - बॉलिवुड अभिनेता ऋतिक रोशन याने आपले ब्रॅंड HRX चे शेअर ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट मिंत्राला विकले आहेत. याचं कारण ही तसंच आहे. मिंत्रा ही शॉपिंग वेबसाईट ऋतिक सोबत आपला बिझनेस वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे या दोघांमध्ये हा करार झाल्याचं ही बोललं जातंय.

संबंधित विषय