सुबोध म्हणतोय, 2017मध्ये मी पॅक...

Tardeo, Mumbai  -  

अभिनेता सुबोध भावेसाठी 2017 हे वर्ष प्रचंड हेक्टिक असं आहे. एक तर त्याचे गेल्या वर्षातले काही चित्रपट आता प्रदर्शित होत आहेत. तसेच काही नवे चित्रपटही त्यानं स्वीकारले असून काही तो स्वीकारण्याच्या मार्गावर आहे. अभिनय, दिग्दर्शनाबरोबरच तो आता या क्षेत्रात व्यावसायिक म्हणूनही आपलं नशीब आजमावत आहे. हॅंगआऊट विथ या शोमध्ये सुबोधनं याच सगळ्या मुद्यांवर मनमोकळेपणानं भाष्य केलं.

Loading Comments