Advertisement

एसएनडीएची 10 वर्षांची तपश्चर्या


SHARES

माटुंगा - सुमित नागदेव हे गेल्या एका दशकापासून नृत्य-कलेत पारंगत आहेत. यावर्षी त्यांच्या कलेला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त सुमित नागदेव डान्स आर्ट (एसएनडीए)मध्ये वर्कशॉपचं आयोजन केलं गेलं.

स्टीव्ह रॉक्स यांनी 1981 पासून 1991 पर्यंत मार्था ग्राहम डान्स कंपनीबरोबर मुख्य डान्सर म्हणून काम केलंय. आता ते वासर रिपर्टरी डान्स थिएटरमध्ये नृत्य निर्देशक म्हणून कार्यरत आहेत.

वासरमध्ये नृत्य सहाय्यक म्हणून काम करता करताा त्यांनी अनेक डान्स फेस्टिव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नृत्य शिकवलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement