एकांकी स्पर्धा का पहला चरण समाप्त ।

 Kings Circle
एकांकी स्पर्धा का पहला चरण समाप्त ।
Kings Circle, Mumbai  -  

माटुंगा - इंडीयन पिपल्स थिएटर असोसिएशनच्या वतीने आयोजित हिंदी एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा 21 तारखेच्या रात्री समारोप झाला, आणि अंतिम स्पर्धेच स्वरुप स्पष्ट झाले. त्यानुसार 6 महाविद्यालये या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाणार असुन त्यात पिल्लई कॉलेजची शिकस्त ए इश्क, एस.के. सोमय्या कॉलेजची द ब्लाईंड फोल्ड, महर्षी दयानंद कॉलेजची झुला धीरेसे झुलाओ, नागीनदास खांडवाला कॉलेजची हॅश टॅग द भीड, विवा कॉलेजची पुरुषार्थ, मिठीबाई कॉलेजची खर- खर ह्या एकांकिका अंतिम फेरीत दाखल झाल्या असून अंतिमची चुरस वाढणार असल्याचे कळत आहे. अंतिम फेरी 29 सप्टेंबर रोजी ग्रँटरोड

येथील तेजपाल ऑडीटोरीअम मध्ये रंगणार आहे.

Loading Comments