शाहिदचा भाऊ करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

 Pali Hill
शाहिदचा भाऊ करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
शाहिदचा भाऊ करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
See all
Pali Hill, Mumbai  -  

वांद्रे - अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ इशान खत्तर हा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तो अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली असून माजिद मजिद हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असणार आहेत.

Loading Comments