जॅकलिनचं रणबीरकडे दुर्लक्ष

 Pali Hill
जॅकलिनचं रणबीरकडे दुर्लक्ष
जॅकलिनचं रणबीरकडे दुर्लक्ष
See all
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई- रणबीर कपूरचा चार्म दिवसेंदिवस कमी होतेय की काय असा प्रश्न निर्माण झालाय. कारण कॅतरिना कॅफनंतर आता जॅकलिनही रणबीर कपूरकडे दुर्लक्ष करतं असल्याची चर्चा सध्या सुरूये. एका पार्टी दरम्यान जॅकलिननं रणबीरकडे दुर्लक्ष करत तिथून कल्टी मारली. जॅकलिनचं दुर्लक्ष करण्याचं कारण आहे सलमान खान असू शकतं. कारण जॅकलिन लवकरच सलमानसोबत किक 2 सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात करणाराय. त्यामुळे रणबीरसोबतची मैत्री सलमानला खटली तर जॅकलिनसाठी ते चांगलं ठरणार नाही. त्यामुळे ती रणबीरकडे सध्या दुर्लक्ष करतेय अशीच चर्चा आहे.

Loading Comments