आरामनगरचा 'आराम' अजून किती दिवस ?

Andheri
आरामनगरचा 'आराम' अजून किती दिवस ?
आरामनगरचा 'आराम' अजून किती दिवस ?
आरामनगरचा 'आराम' अजून किती दिवस ?
आरामनगरचा 'आराम' अजून किती दिवस ?
आरामनगरचा 'आराम' अजून किती दिवस ?
See all
मुंबई  -  

वर्सोवा - कपिल शर्मानंतर आता अनधिकृत बांधकाम केलेल्या काही सेलिब्रिटीजची नावं समोर आली आहेत. वर्सोवाच्या आराम नगर भागात राहाणा-या कित्येक सेलिब्रिटीज आणि नागरिकांनी अनधिकृत बांधकामे केली आहेत. अभिनेता सोनू सूद, आएशा झुल्का, शक्ती कपूर, जावेद जाफरी, दिग्दर्शक सुधीर मिश्रा सह अन्य कित्येकांचा या यादीत समावेश आहे.  आरटीआय कार्यकर्ते मेहमूद शेख यांनी ही माहिती दिली. वर्सोवातील आराम नगरमधील जागांचा हा प्रश्न काही नवा नाहिये. या विरुद्ध कारवाई करण्यासाठी म्हाडानं पालिकेला ५५ लाखांचा धनादेश देखील दिला होता. मात्र तरी पालिकेला जाग आला नाही. मात्र कपिलच्या प्रकरणानंतर तरी पालिकेला जाग येईल, अशी आशा आहे. 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.