कॅटरिनानं केलं रणबीरकडे दुर्लक्ष


  • कॅटरिनानं केलं रणबीरकडे दुर्लक्ष
SHARE

मुंबई - दिवाळी पार्टी म्हणजे मजा, मस्ती..पण या मजा मस्तीच्या माहौलमध्ये तुमच्यासमोर अचानक एक्स बॉयफ्रेंड आला तर? थोडं विचित्र वाटेल ना...? असंच काहीसं झालं कॅटरिनाबाबत. अनिल कपूरच्या दिवाळी पार्टीला कॅटरिना आणि रणबीर दोघंही उपस्थित होते. दोघांची एन्ट्री जरी एकत्र झाली नसली, तरी एका पार्टीत दोघांचं असणं चाहत्यांसाठी इंट्रेस्टिंग होतं. संपूर्ण पार्टीत कॅटरिनानं रणबीरला बघून न बघितल्यासारखं केलं. तर रणबीरला मात्र कॅटरिना पार्टीत असल्याचं माहितीही नव्हतं.

संबंधित विषय