करणने केली 'चीटिंग' ?

 Pali Hill
करणने केली 'चीटिंग' ?
करणने केली 'चीटिंग' ?
See all

मुंबई - दिग्दर्शक करण जोहरचा 'कॉफी वुईथ करण' हा शो थेट आणि अजबगजब विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमुळे प्रसिद्ध आहे. या शोची सर्वात रंजकता आणणारी गोष्ट म्हणजे रॅपिड फायर राउंड. मात्र नुकताच प्रकाशित झालेल्या ‘अॅन अनस्यूटेबल बॉय’ या आत्मकथेत करणने जाहीर केलंय की ते कधीही रॅपिड फायर राउंडच्या आधी प्रश्नांबद्दल कलाकारांना सांगत नाहीत. पण असं बोललं जातं की जेव्हा संजय दत्त करणच्या शोमध्ये आला होता तेव्हा करणने त्याला आधीच सर्व प्रश्न सांगितले होते.

त्यामुळे संजू बाबाने कॉफी वुईथ करण या शोमध्ये जी उत्तरं दिली ती त्याची अचानक दिलेली प्रतिक्रिया नसून सगळं काही विचारपूर्वकच होतं असं बोललं जात आहे.

 

Loading Comments