Advertisement

लता मंगेशकर यांची १० अजरामर गाणी

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी तब्बल ३० हजार गाणी गायली. अनेक भाषांमध्ये त्यांनी लीलया पार्श्वगायन केलं. यामधील काही गाणी आपण ऐकूया...

लता मंगेशकर यांची १० अजरामर गाणी
SHARES

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची जवळपास महिनाभर सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर अयशस्वी ठरली आणि ९२ व्या वर्षी तो अजरामर स्वर मागे सोडून ही गायिका अनंतात विलीन झाली. या गानसम्राज्ञीने तब्बल ३० हजार गाणी गायली. अनेक भाषांमध्ये त्यांनी लीलया पार्श्वगायन केलं. यामधील काही गाणी आपण ऐकूया...


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा