मधूर भांडारकर बाप्पाच्या दरबारी

 Pali Hill
मधूर भांडारकर बाप्पाच्या दरबारी
मधूर भांडारकर बाप्पाच्या दरबारी
मधूर भांडारकर बाप्पाच्या दरबारी
मधूर भांडारकर बाप्पाच्या दरबारी
See all
Pali Hill, Mumbai  -  

वांद्रे : वांद्र्यात सार्वजनिक गणेश मित्र मंडळाने प्रसिद्ध खंडोबाच्या मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. यावेळी निर्माते मधूर भांडारकर यांनीही या बाप्पाचे दर्शन घेतले. दर्शनाच्यावेळी स्थानिक आमदार आशिष शेलारही तिथे उपस्थित होते. यावेळी रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनेही बाप्पाचे दर्शन घेतले.   

Loading Comments