मलायकाचं स्ट्रॉबेरीवाल्याला सरप्राईज

 Bandra
मलायकाचं स्ट्रॉबेरीवाल्याला सरप्राईज

वांद्रे - बॉलीवूड स्टार्सची झलक पाहायला त्यांचे चाहते नेहमीच आतूर असतात. पण कधी कधी बॉलीवूड स्टार आपल्या चाहत्यांना अचानक दर्शन देऊन चकित करतात. तसंच काहिसं बॉलिवूडची हॉट अँड बोल्ड आयटम साँग क्विन मलायका अरोरा खानने केलं. मलायका अरोरा खान बुधवारी वांद्र्याच्या रस्त्यावर स्ट्रॉबेरी खरेदी करताना दिसली. तिला पाहून स्ट्रोबेरी विक्रेताही आश्चर्यचकित झाला.

Loading Comments 

Related News from मनोरंजन