रिलॅक्स होण्यासाठी मलाईका पोहोचली समुद्रात

 Pali Hill
रिलॅक्स होण्यासाठी मलाईका पोहोचली समुद्रात
Pali Hill, Mumbai  -  

वांद्रे - सध्या घटस्फोटामुळे चर्चेत असलेल्या मलाइकानं इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केलाय. ज्यामध्ये ती समुद्रांच्या लाटांच्या मधोमध बसली आहे.  सगळ्या तणावातून थोडं रिलॅक्स होण्यासाठी ती तिथे गेली आहे. नुकत्याच झालेल्या करण जोहरच्या एका पार्टीत मलाइकाने नशेत धुंद होऊन सोनम कपूरशी वाईट वर्तन केलं होतं. त्यामुळे ती चर्चेत आली होती.

Loading Comments