नोटबंदीचा परिणाम तारकांच्या लग्नावरही

Pali Hill
नोटबंदीचा परिणाम तारकांच्या लग्नावरही
नोटबंदीचा परिणाम तारकांच्या लग्नावरही
See all
मुंबई  -  

मुंबई - नोटबंदीचा परिणाम आता तारकांच्या लग्नावर झालाय. क्रिकेटपटू युवराज सिंह 29 नोव्हेंबरला हेजलसोबत लग्न करणार आहे. मात्र नोटबंदीमुळे आतापर्यंत त्याने लग्नाच्या कोणत्याही तयारीला सुरुवात केलेली नाही. त्यातच मेंहदी, संगीत आणि लग्न एकाच दिवसात पार पडेल, असं दिसतंय. तर टीव्ही कलाकार शक्ती आणि नेहाने तर आपलं लग्नच पुढे ढकललंय. त्यांचं लग्न 15 नोव्हेंबरला होणार होतं. पण आता सगळं काही सुरळीत झाल्यानंतरच लग्न करायचं, असं त्यांनी ठरवलंय.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.