Advertisement

मयुरी देशमुख अडकली लग्नबंधनात


मयुरी देशमुख अडकली लग्नबंधनात
SHARES

मुंबई - हल्ली सगळीकडेच लग्नाचे वारे वाहताना दिसू लागले आहेत. मग ते अगदी सामान्यांपासून ते कलाकार मंडळींपर्यंत लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत.
नुकतीच ' खुलता कळी खुलेना' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली मानसी म्हणजेच खऱ्या आयुष्यातील मयुरी देशमुख लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे हे काही खास फोटो.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement