SHARE

गोरेगाव - कावर या मराठी चित्रपटासाठी अमृता फडणवीस यांनी आवाज दिलाय. आई बाबा मेलेल्या मुलीचं दु:ख काय आहे. 'बाब तू कुठे गेला' या गाण्याचं रोकॉर्डिंग अमृता फडणवीस यांनी पूर्ण केले. गोरेगावमधील एस.व्ही.रोडच्या कृष्णा ऑडिओमध्ये गाण्याचं रोकॉर्डिंग झालं. यावेळी येणाऱ्या काळात हिंदी आणि मराठी चित्रपटातही गाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या