Advertisement

मदर्स डे स्पेशल- मराठी इंडस्ट्रीतल्या ' माय - लेकी '


मदर्स डे स्पेशल-  मराठी इंडस्ट्रीतल्या ' माय - लेकी '
SHARES

आई ह्या नावातच सार जग सामावलेलं आहे असं म्हटलं जात.आपल्या जन्माआधीपासून आपल्यावर मनापासून प्रेम करणारी म्हणजे 'आई' तिच्यामुळेच आपण हे सुंदर जग पाहू शकतो. आई आणि मुलाचं नातं हे शब्दात मंडन खरच कठीण आहे. आई शिवाय आयुष्य ही कल्पनाच करता येऊ शकत नाही.   आपल्या मराठी मनोरंजनाच्या जगात ही अशा मायलेकींच्या जोड्या आहेत ज्यांनी सिनेसृष्टीत आपली वेगळी जागा निर्माण केली आहे.

आज ' मदर्स डे ' च्या निमित्ताने नजर टाकुयात अशाच काही खास मायलेकींच्या जोडींवर.


* शुभांगी गोखले आणि सखी गोखले *


* रीमा लागू आणि  मृण्मयी लागू *


* ज्योती सुभाष आणि अमृता सुभाष *


* सुप्रिया आणि श्रिया पिळगावकर *


* मीना नाईक आणि मनवा नाईक *

 

* आरती अंकलीकर टिकेकर आणि स्वानंदी टिकेकर *


* सुवर्णा माटेगावकर आणि केतकी  माटेगावकर *संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा