उंबरठा स्पर्धेत रंगणार नेपथ्यांचा प्रयोग

Lower Parel
उंबरठा स्पर्धेत रंगणार नेपथ्यांचा प्रयोग
उंबरठा स्पर्धेत रंगणार नेपथ्यांचा प्रयोग
उंबरठा स्पर्धेत रंगणार नेपथ्यांचा प्रयोग
उंबरठा स्पर्धेत रंगणार नेपथ्यांचा प्रयोग
See all
मुंबई  -  

माहिम - रविंद्र नाट्य मंदिरात एकांकिका उंबरठा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या वेळी स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत हलत्या नेपथ्यांचा प्रत्यय आला. देवाशिष भरवदे या नेपथ्यकाराची ही संकल्पना आहे. यात झिरो बजेटमधील इतर बँक स्टेज आर्टिस्टनं उत्तम साथ दिलीय. अनिकेत पाटील लिखित दिग्दर्शित या एकांकिकेत स्पिल्ट पर्सनालिटी डिसऑर्डर झालेल्या मुलीची कथा मांडण्यात आलीय. 10 डिसेंबरला हे नाटक प्रेक्षकांना पाहता येईल. 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.