नसिरुद्दीन आणि अर्शद वारसी पुन्हा एकत्र

  Pali Hill
  नसिरुद्दीन आणि अर्शद वारसी पुन्हा एकत्र
  मुंबई  -  

  मुंबई - 'इश्किया', 'देढ इश्किया' सारखे यशस्वी चित्रपट देणारी नसिरुद्दीन शाह आणि अर्शद वारसी ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. अपर्णा सिंग यांच्या इरादा या चित्रपटात हे दोघे पुन्हा एकदा आपला अभिनय दाखवणार आहेत. येत्या 17 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. इरादामध्ये दिव्या दत्ता, सागरिका घाटगे आणि शरद केळकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.