Advertisement

बी-टाऊनमधील हे कपल्स एकत्र साजरा करत आहेत नववर्ष

SHARES
01/8
बी-टाऊनमधील हे कपल्स एकत्र साजरा करत आहेत नववर्ष
अर्जुन कपूर - मलाइका अरोरा हे दोघं गोव्यात आहेत आणि अमृता अरोराच्या घरातील दोघांचे छायाचित्रे शेअर करत आहेत.
02/8
बी-टाऊनमधील हे कपल्स एकत्र साजरा करत आहेत नववर्ष
सिद्धार्थ मल्होत्रा - कियारा अडवाणी यांना नुकतेच विमानतळावर पाहिलं गेलं. ते नवीन वर्ष साजरा करण्यासाठी मालदीवला रवाना झाले आहेत अशी चर्चा आहे.
03/8
बी-टाऊनमधील हे कपल्स एकत्र साजरा करत आहेत नववर्ष
टायगर श्रॉफ - दिशा पटानी या दोघांनीही ख्रिसमसच्या सुमारास मालदीवमध्ये लँड केले आहे. समुद्रकिनार्‍याची आकर्षक छायाचित्रे दोघेही शेअर करत आहेत.
04/8
बी-टाऊनमधील हे कपल्स एकत्र साजरा करत आहेत नववर्ष
अरबाज खान - जॉर्जिया अँड्रियानी हे देखील नव वर्ष एकत्र साजरा करत आहेत.
05/8
बी-टाऊनमधील हे कपल्स एकत्र साजरा करत आहेत नववर्ष
सुष्मिता सेन - रोहमन शॉल हे दोघे दुबईमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत नव वर्ष साजरा करत आहे.
06/8
बी-टाऊनमधील हे कपल्स एकत्र साजरा करत आहेत नववर्ष
रणबीर कपूर - आलिया भट्ट हे नवीन वर्ष साजरा करण्यासाठी जयपूरमध्ये आहेत. त्यांच्यासोबत नीतू कपूर, सोनी रझदान, रिद्धिमा कपूर साहनी, शाहीन भट्ट, भारत साहनी, समारा आणि अयान मुखर्जी आहेत.
07/8
बी-टाऊनमधील हे कपल्स एकत्र साजरा करत आहेत नववर्ष
दीपिका पादुकोण - रणवीर सिंग हे दोघेही जयपूरमध्ये होते आणि तेथून रणथंभोरला रवाना झाले.
08/8
बी-टाऊनमधील हे कपल्स एकत्र साजरा करत आहेत नववर्ष
प्रियंका चोप्रा आणि निक जोनस हे दोघेही लंडनमध्ये नव वर्षाचं स्वागत करत आहेत.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा