थुकरटवाडीत लोकप्रिय निवेदकांची धमाल

Churchgate
थुकरटवाडीत लोकप्रिय निवेदकांची धमाल
थुकरटवाडीत लोकप्रिय निवेदकांची धमाल
थुकरटवाडीत लोकप्रिय निवेदकांची धमाल
थुकरटवाडीत लोकप्रिय निवेदकांची धमाल
थुकरटवाडीत लोकप्रिय निवेदकांची धमाल
See all
मुंबई  -  

मुंबई - चला हवा येऊ द्या च्या थुकरटवाडीत येणार आहेत झी मराठीच्या आजवरच्या प्रवासातील लोकप्रिय निवेदक. ज्यांचं निवेदन हीच त्या कार्यक्रमाची ओळख बनलीय. येत्या सोमवारी आणि मंगळवारी हे भाग बघायला मिळतील. या भागात अवधूत गुप्ते (खुपते तिथे गुप्ते) ,सलील कुलकर्णी (मधली सुट्टी) ,निर्मिती सावंत (हफ्ता बंद) ,प्रशांत दामले आणि संकर्षण क-हाडे (आम्ही सारे खवय्ये) ,मिलींद गुणाजी, राणी गुणाजी (भटकंती), सुरुची अडारकर - (राम राम महाराष्ट्र) या मंडळींचा समावेश असणार आहे. 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.