Advertisement

विरोधाचा 'काला'

कावेरी पाणी प्रश्नावरून सध्या चांगलंच रण पेटलं असताना रजनीकांत यांचा 'काला' हा चित्रपट याच मुद्द्यावर अाधारित अाहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये या चित्रपटाला जोरदार विरोध होत अाहे.

विरोधाचा 'काला'
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा