अलविदा...

 Mumbai
अलविदा...
Mumbai  -  

गायक अभिजीत भट्टाचार्य यांचे ट्विटर अकाऊंट ट्विटर इंडियाकडून बंद करण्यात आले आहे. त्यातच गायक सोनू निगम याने देखील ट्विटरवर पक्षपाती आरोप करून आपले अकाऊंट बंद केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले व्यंगचित्र.

Loading Comments