'रात्रीस खेळ चाले ' मधील पांडू अडकला लग्नबंधनात

Mumbai
'रात्रीस खेळ चाले ' मधील पांडू अडकला लग्नबंधनात
'रात्रीस खेळ चाले ' मधील पांडू अडकला लग्नबंधनात
See all
मुंबई  -  

इसरलयं ... असं म्हंटल तरी आपल्या डोळ्यासमोर 'रात्रीस खेळ चाले' पांडू येतो . हाच पांडू म्हणजे अर्थात खऱ्या आयुष्यातला लेखक-अभिनेता प्रल्हाद कुडतरकर  लग्नाच्या बेडीत अडकलाय.

मुक्ताच्या त्याचा लग्नाचे  फोटो सुयश टिळक ने शेअर केलाय. अंजली कानडे हिच्याशी प्रल्हादचा विवाह झालाय . प्रल्हादची पत्नी ही योगा प्रशिक्षक आहे. सुयश टिळकने प्रल्हाद आणि त्याची पत्नी अंजली यांच्यासोबतचा एक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

' रात्रीस खेळ चाले ' ह्या मालिकेपासून पांडू ची म्हणजेच प्रल्हाद ची खूप चाहता वर्ग निर्माण झाला होता. 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.