प्रियंकाच्या 'बेवॉच'चं पोस्टर रिलिज

 Mazagaon
प्रियंकाच्या 'बेवॉच'चं पोस्टर रिलिज

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचा पहिला हॉलिवूड चित्रपट, 'बेवॉच'चं फर्स्ट लुक पोस्टर रिलिज झालंय. प्रियंकाने आपल्या ट्विटरवर हा फोटो पोस्ट केलाय. बेवॉच या चित्रपटात ती खलनायिकेची भूमिका बजावतेय. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर जुलैमध्ये रिलिज करण्यात आलं होतं. बेवॉच चित्रपट पुढच्या वर्षी 19 मे ला रिलिज होणार आहे.

Loading Comments