Advertisement

'रईस' ट्रेनमधून जातो तेव्हा...!


'रईस' ट्रेनमधून जातो तेव्हा...!
SHARES

मुंबई - सध्या चर्चा सुरू आहे ती शाहरूख खान याच्या 25 जानेवारीला प्रदर्शीत होणाऱ्या 'रईस' चित्रपटाची. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरूख स्वत:ही खूप मेहनत घेताना पहायला मिळत आहे. आता तर चक्क प्रमोशनसाठी शाहरूख खान आणि त्याची संपूर्ण टीम दिल्लीला निघाली आणि तेही रेल्वेने. अगस्त क्रांती रेल्वेने शाहरूख आपल्या संपूर्ण टीमसोबत प्रमोशनसाठी दिल्लीला निघाला. मुंबई सेंट्रलवर शाहरुखचे स्वागत करण्यात आले. मुंबई सेंट्रलवर शाहरूखचे शाही अंदाजात स्वागत करत त्याला अगस्त क्रांती ट्रेनमध्ये बसवण्यात आले. देशातील लोक सर्वाधिक पंसती देतात ते रेल्वेला आणि लोकांची हीच नाळ ओळखत शाहरूखने प्रमोशनसाठी हा फंडा वापरला. यावेळी शाहरूख सोबत राहुल ढोलकिया आणि प्रोड्युसर रितेश सिधवानी त्याच्यासोबत संपूर्ण प्रवासात असणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा