Advertisement

'खाकी'त राखी


'खाकी'त राखी
SHARES

अंधेरी - यू-टयुबवर मंगळवारी रात्री राखी की खाकी या नावाची वेब सिरीज प्रदर्शित करण्यात आली. गोरेगावमधली शॉट फॉरमॅट नावाच्या कंपनीनं क्राइम डायरी आणि राजकारण या विषयांवर यू-टयुबवर कॉमेडी वेब सिरीज सुरू केलीये. या वेब सिरीजमध्ये राखी सावंत पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या वेब सिरिजमध्ये राखीनं काही अश्लील शब्दही उच्चारल्याचं समजतंय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा