भगवान दादा यांच्या मुलाचं निधन

 Lower Parel
भगवान दादा यांच्या मुलाचं निधन
Lower Parel, Mumbai  -  

भगवान दादा पालव यांचे मोठे पुत्र अरुण भगवान पालव यांचं प्रदिर्घ आजारानं शुक्रवारी त्यांचे निधन झाले. ते ७५ वर्षाचे होते. काही महिन्यांपूर्वीच भगवान दादा पालव यांच्या एक अलबेला हा चित्रपट नव्या रुपात पदर्शित केला गेला होता. या सिनेमात खारीचा वाटा अरुण पालव यांचा होता. सिनेमाला लागणारी भगवान दादांची सर्व माहिती अरुण पालव यांनीच पुरवली होती. 

 

Loading Comments