SHARE

वांद्रे - बॉलिवूड अभिनेता ऋषि कपूर यांच्या आयुष्यावर आधारीत 'खुल्लम खुल्ला- ऋषि कपूर अनसेन्सर्ड' हे पुस्तक सध्या चांगलंच चर्चेत आहे. या पुस्तकात ऋषि यांनी अनेक गौप्यस्फोट केलेत. त्यामुळेच या पुस्तकाचा अॅमेजॉन डॉट कॉमवर टॉप टेन बेस्ट सेलर्सच्या लिस्टमध्ये समावेश झाला आहे. यासाठी ऋषि कपूर यांनी ट्विटरवर अॅमेजॉनचे आभार मानले आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या