'रॉक उत्सव 2016'

 Matunga
'रॉक उत्सव 2016'
'रॉक उत्सव 2016'
'रॉक उत्सव 2016'
See all

किंग्ज सर्कल - शनिवारी किंग्ज सर्कल इथल्या श्री षण्मुखानंद या सभागृहात 'रॉक उत्सव 2016'ला सुरुवात झालेय. आठ ऑक्टोबरपर्यंत रॉक उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. षण्मुखानंद फाईन आर्टस् आणि संगीत सभा यांच्या विद्यमानं हा 'रॉक उत्सव 2016 वार्षिक युवा उत्सव' आयोजित केलाय. यामध्ये रॉक लाईव्ह बँड, आगम कंटेम्पररी, लगोरी असे विविध दक्षिण भारतातील रॉक संगीत सादर केली जाणारायेत.

Loading Comments