क्या लगती है..हाय रब्बा!

 Mumbai
क्या लगती है..हाय रब्बा!
Mumbai  -  

मुंबई - सई ताम्हणकर तिच्या बोल्ड अंदाजासाठी आणि हॉट फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतंच तिनं हॉट फोटोशूट केलं. प्रसिद्ध फिल्म फोटोग्राफर भारत पवार याने तिचे फोटो काढले आहेत.

या फोटोमध्ये सईचा बोल्ड अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या फोटो शूटचा व्हीडिओ तिच्या चाहत्यांना आवडेल यात काही शंका नाही.

स्वप्निल शिंदे आणि पूर्वा परदेशी यांनी सईसाठी खास आउटफिट डिझाइन केले आहेत, तर मेकअप आर्टिस्ट मालकोलम फर्नांडिस आणि केशभूषाकार सुहास शिंदे यांनी केली आहे. सईचं हे हॉट फोटोशूट पाहण्यासाठी हा व्हीडीओ नक्की पहा. व्हिडीओ लिंक - https://vimeo.com/197883622

Loading Comments