सलमानने दिली अर्पिताला 25 कोटींची कार!

 Bandra west
सलमानने दिली अर्पिताला 25 कोटींची कार!

मुंबई - भाईजान सलमान खानने बहीण अर्पिता आणि तिचा पती आयुष शर्माला पेंटहाउस गिफ्ट केले आहे. वांद्रेमध्ये हे पेंटहाउस असून त्याची किंमत 25 करोड रुपये आहे. हा एक ड्युप्लेक्स फ्लॅट असून 4,500 चौरस फूट कार्पेटचा एरिया आहे. पण सूत्रांनुसार अर्पिता आणि तिचा पती आयुष शर्माने हे पेंटहाऊस विकत घेतले आहे. पण हे पेंटहाउस भाईजानचे आपल्या बहिणीला गिफ्ट आहे अशी चर्चा सुरु आहे. गेल्या वर्षीही अर्पिताला सल्लूभाईने बीएमडब्ल्यू गिफ्ट केली होती. आता सलमान खानचे चित्रपट 100 कोटीहून अधिक कमाई करत आहेत मग 25 कोटींची गाडी गिफ्ट दिली तर त्यात नवल काय?

Loading Comments