पूनम पांडेचं दिवाळी फोटोशूट

 Pali Hill
पूनम पांडेचं दिवाळी फोटोशूट
पूनम पांडेचं दिवाळी फोटोशूट
पूनम पांडेचं दिवाळी फोटोशूट
पूनम पांडेचं दिवाळी फोटोशूट
पूनम पांडेचं दिवाळी फोटोशूट
See all

मुंबई - सगळीकडेच आता दिवाळीचा उत्साह दिसू लागलाय. छोट्यांपासून ते मोठयांपर्यंत सगळ्यांचाच हा आवडता सण. सामान्यांपासून ते अगदी सेलेब्रिटींपर्यंत सगळेच दिवाळी उत्साहानं साजरी करतात. अभिनेत्री पूनम पांडेनंही नुकतंच दिवाळी स्पेशल फोटोशूट केलंय. पारंपरिक ड्रेसमध्ये केलेल्या या शूटमध्ये ती दिवाळी साजरी करताना दिसतेय.

Loading Comments