अजयनं लावली 'शिवाय'ला कात्री

  Pali Hill
  अजयनं लावली 'शिवाय'ला कात्री
  मुंबई  -  

  मुंबई - शिवाय चित्रपटातल्या काही दृश्यांवर खु्द्द अजय देवगणनंच कात्री चालवली. ‘शिवाय’ हा चित्रपट आधी 2 तास 53 मिनिटांचा होता. काही वितरकांना हा कालावधी खूपच मोठा वाटत होता. त्यामुळे हा चित्रपट लवकर संपावा, असं त्यांचं म्हणणं होत. त्यामुळे अजयनंच या चित्रपटावर 11 मिनिटांची कात्री चालवली आहे. ‘शिवाय’ चित्रपटाचा निर्माता आणि दिग्दर्शक अजय देवगणच आहे. 28 तारखेला रिलिज झालेल्या ‘शिवाय’ने आतापर्यंत 33 कोटींचा व्यवसाय केल्याचं वृत्त आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.