पुन्हा जमले सिकंदर

वांद्रे - मुंबईत सुरू असलेल्या मामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'जो जीता वही सिंकदर' या सिनेमाचे कलाकार 24 वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्रित जमलेत. हे कलाकार एकत्रितच आले नाहीत तर जबरदस्त मस्तीही केली.

Loading Comments