Advertisement

संवेदनात्मक कलाविष्कार


संवेदनात्मक कलाविष्कार
SHARES

काळाघोडा - मुंबईतल्या काळाघोडामधल्या जहांगीर आर्ट गॅलरीतील ऑडिटोरियम हॉलमध्ये ज्येष्ठ छायाचित्रकार घनश्याम कृष्णाजी यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरले आहे. हे प्रदर्शन 26 सप्टेंबरपर्यंत पाहावयास मिळणार आहे. जनजीवन, निसर्ग, मानवी सौंदर्य चित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आलंय. घनश्याम कृष्णाजी यांनी निसर्गाच्या सानिध्यात गुंग झालेली संवदेनशील स्त्री आणि तिची मानसिकता हुबेहुब साकारली आहे. स्त्रीच्या मनातील भावना, तिचे सौंदर्य खुलवणारी आभूषणे चित्रात सहज उमटवली आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement