सोशल मीडिया मायरा खानला म्हणतो 'पाक से दफा हो जाओ'!


  • सोशल मीडिया मायरा खानला म्हणतो 'पाक से दफा हो जाओ'!
SHARE

'रईस' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली पाकिस्तानी अभिनेत्री मायरा खान आणि रणबीर कपूर आज चांगलेच चर्चेत आहेत. रणबीर आणि मायरा या दोघांचे न्यूयॉर्कमधले फोटो सोशल मीडियावर चांगलेच वायरल होत आहेत. ज्यात मायराने बॅकलेस ड्रेस घातला असून रणबीर आणि ती सिगरेट ओढताना दिसत आहेत.

त्यांचे हे असे फोटो व्हायरल झाल्यापासून पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या लोकांकडून मायरा खानवर बरीच टीका होऊ लागली आहे.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
ताज्या बातम्या