नेताजी बोस यांच्या कुटुंबियांसाठी रंगूनचं स्पेशल स्क्रिनिंग

 Mumbai
नेताजी बोस यांच्या कुटुंबियांसाठी रंगूनचं स्पेशल स्क्रिनिंग
नेताजी बोस यांच्या कुटुंबियांसाठी रंगूनचं स्पेशल स्क्रिनिंग
See all
Mumbai  -  

मुंबई - रंगून या सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग कोलकत्तामध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांना दाखवलं जाणार आहे. त्यासाठी रंगूनची टीम तयारीला लागली आहे. बहुचर्चित रंगून हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाची कथा दुसऱ्या महायुद्धावर आधारीत आहे. आता सर्व सिनेरसिकांमध्ये उत्सुकता आहे ती चित्रपट प्रदर्शनाची. या सिनेमात शाहिद कपूर, सैफ अली खान आणि कंगना रणौत मुख्य भूमिकेत दिसणार असून शाहिद कपूर एक देशभक्त आणि जवानाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Loading Comments